Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Overview:
Sharad Joshi - Shodh Asvastha Kallolacha | शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा! शरद जोशी शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते यूनोची नोकरी सोडून ते स्विट्झरलंडहून परतले आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा मंत्रजागर आरंभला- सभा, शिबिरं, आंदोलनं, प्रशिक्षण ... कॉलेजात शिकणारी वसुंधरा काशीकर जनसंसदेत सहभागी झाली. शिक्षणाबरोबरच तिच्या जीवनात एक आगळा अध्याय सुरू झाला- शरद जोशी नंतर सतरा वर्षांच्या सहवासात ती पाहत गेली त्यांचं कर्तृत्व. ती त्यांना विचारत गेली कितीतरी प्रश्न- त्यांच्याविषयी, स्वतःविषयी, भोवतालच्या परिास्थिंतीविषयी या जिज्ञासू, संवेदनशील मुलीला त्यांनी भरभरून उत्तरं दिली. त्यातून तिला दिसलेले शरद जोशी... शेतकऱ्यांचा देव, पण एकाकी माणूस ! बुद्धिवादी, अहंकारी, तरी भावनांनी ओथंबलेले, किचकट अर्थशास्त्राच्या मुळाशी भिडणारे आणि सर्व कला-वाङ्मयांवरही प्रेम करणारे मनातले विचार आचरणात उतरवून स्वतःचा आरपार शोध घेणारे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available