Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
Share Bajar - jugar? Che Buddhibalacha dav! | शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय ? ते मिळतात कुठे ? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे ? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती ? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या ? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची ? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे ? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे ? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात ! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available