Skip to product information
Shaymchi aai acharya atre aani me | श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी by Madhav Vaze | माधव वझे""
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Language: Marathi

Shaymchi aai acharya atre aani me | श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी साने गुरुजींच्या लेखणीतून नव्हे तर थेट हृदयातून उमटलेलं पुस्तक - ‘श्यामची आई’. ‘मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र’ असं या पुस्तकाचं सार्थ वर्णन करणाऱ्या आचार्य अत्र्यांनी त्याच्यावर सुवर्णपदक विजेता ठरलेला चित्रपट बनवला.

या चित्रपटात ‘श्याम’च्या भूमिकेसाठी निवड झाली, माधव वझे या शाळकरी मुलाची. वर्षभर चाललेली चित्रपटाची निर्मिती, त्या वर्षभरात ‘आचार्य अत्रे’ नावाच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचं घडलेलं लोभस दर्शन आणि वनमालाबाई, बाबुराव पेंढारकर, सरस्वतीबाई बोडस यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा लाभलेला सहवास या साऱ्यांच्या अम्लान आठवणींचे माधव वझे यांच्या मनावर उमटलेले ठसे म्हणजे ‘ श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी | Shaymchi aai acharya atre aani me

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like