Skip to product information
कवी भूषण यांचे ब्रज भाषेतील छंद लेखक निनाद बेडेकर यांनी या पुस्तकात मराठीत अनुवाद करून दिलेले आहेत.कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांवर ब्रज भाषेत हे काव्यलिहिलेले आहे. या काव्यातील व्यक्तींचे, स्थळांचे उल्लेख सुद्धा निनाद बेडेकर यांनी उलगडून दाखविले आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours