Skip to product information
शिवारप्रतिभा | Shivarapratibha
Sale price  Rs. 487.00 Regular price  Rs. 695.00
Pages: 390
Language: Marathi

कुणी प्रेम केलं तर प्रतिभेला मनापासून आवडतं. तथापि त्या प्रतीक्षेत ती कधीच नसते. पिकांचे हंगाम, दुःखांचे हंगाम, लोकांचे हंगाम आणि हंगामातले हर्षखेद प्रतिभेनं प्रत्यक्ष अनुभवलेले असतात. अशा मन प्रतिभेचा प्रज्ञावंत कवी, लेखक म्हणून डॉ. केशव सखाराम देशमुख यांचा लौकिक मराठी भाषेच्या मुलखात सर्वदूर आहे. नको आपल्या स्वप्नांचे कुणा पापण्यांस ओझे आपल्याच वादळाचा दूर शंखध्वनि वाजे असा स्वतःचा सूर घेऊन अभिव्यक्त होत आलेला आणि व्यक्त होऊ पाहणारा मराठीतील निर्मळ, नितळ निर्मिक केशव सखाराम देशमुख यांची वाङमयीन प्रतिमा उभी करणारं हे मौलिक संपादन आहे. बागुलांचा बिगूल • वाजला की मधुमिलिंद गंधातल्या गोडव्याच्या गोष्टी गुणगुणत गातो; तेच हे गीत: केशवाय नमः ! कधी मूर्ती मखर कधी बदलून काय होते जाळावर तापलेल्या दुधाचीच साथ होते. फ. मुं. शिंदे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शिवारप्रतिभा | Shivarapratibha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like