Skip to product information
Shodh gramin Aarogyacha | शोध ग्रामीण आरोग्याचा by Dr. Himmatrao Bawaskar, Penned by - Sumedh Wadawala (Risbud) | डॉ. हिम्मतराव बावस्कर शब्दांकन सुमेध वडावाला (रिसबूड )""
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00

रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते; अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं.

ग्रामीण भागात जन्मलेल्या अन् वाढलेल्या डॉ. बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली.

साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सा-या व्याधींबद्दलची सजगता अन् उपचारांमधील तप्तरता सा-यांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शोध ग्रामीण आरोग्याचा | Shodh gramin Aarogyacha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like