Skip to product information
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Overview:
सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा ! पण तुम्हाला माहीत आहे का ? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available