Skip to product information
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Shrilankechi Sangharshgatha | श्रीलंकेची संघर्षगाथा श्रीलंका... अंतर्गत संघर्षाने हैराण झालेला आपला शेजारी देश.
प्रभाकरनसारख्या अट्टल दहशतवाद्याने दिलेल्या आव्हानावर त्या देशाने कशी मात केली, याची एका निष्णात लष्करी अधिकाऱ्याने सांगितलेली रक्तरंजित, रोमांचकारी हकिगत... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours