Skip to product information
Sinh by Atul Dhamankar
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: 76
Language: Marathi

गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल.

वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतील. निसर्गप्रेमी वाचकांसाठी सिंहांपाठी केलेली ही भटकंती हा नक्कीच आनंददायी अनुभव ठरेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sinh | सिंह

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like