Skip to product information
Smart Career , ujwal Bhavishay (Bhag-2) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२) by Suresh Vandile | सुरेश वांदिले""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

Smart Career , ujwal Bhavishay (Bhag-2) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२) शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला !

• कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र • पशुवैद्यक - अनोखी सेवा, अनोखी संधी • नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग • नर्सिंग - सेवा आणि समाधान • चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट आणि इतर अनेक... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२) | Smart Career , ujwal Bhavishay (Bhag-2)

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like