Skip to product information
Sonya | सोन्या by Madhuri Talwalkar | माधुरी तळवलकर""
Rs. 50.00
Language: Marathi

Sonya | सोन्या सोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते.

पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले ? कुठल्या संकटांना तोंड दिले ?

त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का ? वाचू या, सोन्या हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

You May Also Like