Skip to product information
या पुस्तकातून स्वेतलाना आपल्या वडिलांच्या कारकिर्दीकडेच नव्हे, तर सोव्हिएत व्यवस्थेच्या मुळांकडेही कठोरपणे पाहते. तिच्या मते, स्टॅलिनच्या काळातील दडपशाही आणि अनर्थांची बीजे लेनिनच्या विचारप्रणालीत व कार्यपद्धतीतच होती. त्यामुळे त्या व्यवस्थेच्या परिणामांची जबाबदारी लेनिनच्या वारशावरही येते
Pickup available at HO
Usually ready in 24 hours