Skip to product information
Stree Lipi | स्त्री लिपी By Dr Neelima Gundi | डॉ नीलिमा गुंडी
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Pages: 174
Language: Marathi

डॉ. नीलिमा गुंडी यांचे 'स्त्री-लिपी' हे पुस्तक स्त्री-साहित्यातील बदलांचा वेध घेताना साहित्यामागील परिवर्तनाची दिशा हे सूत्र महत्त्वाचे मानते. या पुस्तकात स्त्री-साहित्यामागील प्रेरणांची सांस्कृतिक अंगाने केलेली मीमांसा आहे, समकालीन स्त्री-साहित्याचा चिकित्सक आस्वाद आहे, तसेच स्त्री-साहित्याने चोखाळलेल्या नव्या वाटांचा परामर्शही आहे. लेखिकेची पैलूदार रसिकता, व्यासंग आणि समाजमनाविषयीची आस्था यांचा प्रत्यय वाचकांना यातून नक्कीच येईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Stree Lipi | स्त्री लिपी By Dr Neelima Gundi | डॉ नीलिमा गुंडी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like