या पुस्तकातून मिळणारी उत्तरे १. विविध कालखंडांत स्त्रियांची सामाजिक व आर्थिक स्थिती कशी बदलली? २. धर्मनिहाय स्त्रीची भूमिका व स्थान काय होते? ३. स्त्री शिक्षणासाठी समाजसुधारकांनी काय प्रयत्न केले? ४. सावित्रीबाई, पंडिता रमाबाई, आंबेडकर यांचे योगदान काय? ५. आधुनिक काळात स्त्री सबलीकरण कसे घडते? ६. स्त्रीसमोरील परंपरागत अडथळे कोणते? ७. स्त्रीच्या हक्कांसाठी झालेला संघर्ष काय सांगतो? ८. स्त्री-पुरुष समानतेत स्त्रीची भूमिका किती महत्त्वाची? ९. स्त्री सक्षमीकरण समाजाच्या प्रगतीशी कसे जोडलेले आहे? १०. स्त्रीचा ऐतिहासिक प्रवास आजच्या पिढीसाठी का प्रेरणादायी आहे? ११. स्त्री समस्यांचे आधुनिक आव्हाने काय आहेत व त्यासाठी काय कोणते उपाययोजना करता येतील?
Pickup available at HO
Usually ready in 24 hours