Skip to product information
Rs. 100.00
Author:
Madhuri Kunte; Ashwini Mardikar
Pages:
-
Publisher:
साकेत प्रकाशन | Saket Prakashan
Language:
Marathi
Overview:
आजची स्त्री गगनाला गवसणी घालणारी असली तरी स्वयंपाक हे कुटुंबाच्या सुख-समाधानाचे व आरोग्याचे साधन आहे, हे तिला चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच पाकशास्त्रात निपुण होण्याचा प्रयत्न प्रत्येक स्त्री सतत करत असते आणि हा प्रयत्न तिला नावीन्याचा शोध घ्यायला भाग पाडतो. या पुस्तकात अगदी साध्या, पारंपरिक पाककृतींपासून नावीन्यपूर्ण, झटपट होणाऱ्या अनेक चवदार पाककृतींचा समावेश आहे. घरात अनुभवसिद्ध व्यक्ती नसतील तर नोकरी करणाऱ्या महिलांचे वा गृहिणींचेही स्वयंपाकात बऱ्याचदा अडते. अशा वेळी त्यांना काही मोलाचे कानमंत्र या पुस्तकाद्वारे खचितच मिळतील. पानाची शोभा वाढवणारे व महिलांना कौतुकास पात्र ठरवणारे हे पदार्थ आपल्याला वेगळ्या चवीचे सुख तर देतीलच; पण पूर्णब्रह्माचा लाभही देतील.

Pickup currently not available