Skip to product information
सुनीता विल्यम ही आजची अद्भूत गोष्ट ठरली आहे. अवकाशातील तिचं सहा महिन्यांचं वास्तव्य, 29 तास 17 मिनिटांचा स्पेसवॉक हा एक जागतिक विक्रमच आहे.
कष्ट, अपार मेहनत आणि जिद्दी स्त्रीची ही कहाणी मानवी जातीला अभिमान ठरावी अशी आहे. अंतराळप्रवास आणि सुनीताची ही कथा भारतीयांसाठी गौरवगाथाच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours