Skip to product information
सुर्यनमस्कार आणि योगासने-प्राणायाम | Suryanamaskar ani Yogasane Pranayam by Smita Bhogle avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Overview:
आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असावे आणि सदैव प्रसन्न असावे, याकरिता सर्वांत सोपा-सुलभ मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायम होय. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापासून फायदाही होतो; परंतु अत्यंत फायदेशीर आणि गुणसंपन्न आणि कोणत्याही खर्चविना, उपकरणाविना, कमी जागेत, कमी वेळेत,कोठेही, करता येणारे हे व्यायामप्रकार आहेत. सूर्यनमस्कार कसे करावेत? सूर्यनमस्काराचे फायदे, योगासने-प्रामणायम कसे करावेत आणि त्याचे लाभ कोणते यावर या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे. आरोग्यदायी जीवनासोठी सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि योगासनाची त्रिसूत्री आचरणात आणायलाच हवी.
Book cover type

You May Also Like