Skip to product information
Suvarnyogi | सुवर्णयोगी By Ravindra Gurjar | रवींद्र गुर्जर
Sale price  Rs. 202.00 Regular price  Rs. 270.00
Pages: 184
Language: Marathi

काही लोकांना जमिनीखाली पाणी कुठे लागेल हे समजतं. पण एका व्यक्तीला सोन्याचे साठे कुठे असतील, हे जणू अतींद्रिय शक्तीनं कळायचं. निम्मं आयुष्य जाईपर्यंत त्यानं कुदळीला हातसुद्धा लावला नव्हता; पण पुढील सतरा वर्षे तो उत्खननात सदैव गुंतला होता, उत्खननाबद्दल प्राथमिक ज्ञानही नसलेल्या या माणसानं आधुनिक पुरातत्त्वाचा शास्त्रीय पाया घातला.
पोलंडच्या सरहद्दीजवळ 'नेउ बकोच' नावाच्या लहानशा खेड्यात ६ जाने. १८२२ रोजी त्याचा जन्म झाला. हे बाळ पुढे लक्षाधीश बनेल किंवा जमिनीखाली गाडला गेलेला प्रचंड खजिना तो उजेडात आणेल, हे त्या वेळी कुणाला कसं समजणार ? त्या 'सुवर्णयोगी' व्यक्तीचं नाव होतं हाइनरिश श्लीमान.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Suvarnyogi | सुवर्णयोगी By Ravindra Gurjar | रवींद्र गुर्जर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like