Skip to product information
या पुस्तकात सुवेझ कालव्याविषयी उपलब्ध सर्व माहिती एकत्र केली आहे. हे सुवेझ कालव्याचे चरित्रच झाले आहे.
काही आकडेवारीही दिली आहे. ही सर्व माहिती वाचकांना नक्कीच मनोरंजक वाटेल. या कालव्यासंबंधी माहितीचे अक्षरशः ढिगारे जमले आहेत.
त्यातून महत्त्वाची माहिती तेवढी गोळा करण्याचे काम बरेच अवघड होते, पण ही तारेवरील कसरत करता आली. ती कशी काय जमली आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours