खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न..
या पुस्तकात काय आहे ?
• आरएसएसच्या स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल
•संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना व डॉ. आंबेडकरांना विरोध
• संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश व स्वातंत्र्यलढ्याविषयीची भूमिका
• फाळणी आणि संघ-हिंदू महासभा
• सशस्त्र क्रांतिकारक व शहिदांबद्दलचे विचार
• वि. दा. सावरकर, नथुराम गोडसे, संघ आणि गांधीहत्या
• स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया
• संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम
• स्वयंसेवकांची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषाची पेरणी
• गोरक्षण; धर्म की व्यवसाय ? आणि संघाचे हिंदुराष्ट्र
• संघाच्या पोटसंस्था व त्यांचे कार्य
• महापुरुष, महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक अनास्था आणि अजून बरंच काही..
Pickup available at HO
Usually ready in 24 hours