Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Author:
Malati Karwarkar
,
Jyotsna Vankudre
Pages:
146
Publisher:
Menaka Prakashan
Language:
Marathi
पाकशास्त्र आणि पाककृती या विषयाबाबत आजवर जाणवलेली एक त्रुटी-आहारविषयक विचाराचा अभाव दूर करून, पाकशास्त्र आणि आहारशास्त्र यांची सांगड घालणारं अभिनव पुस्तक !
आहार आणि पोषणविषयक पारंपरिक पूर्वकल्पनांतले चुकीचे विचार व दोष दाखवून ते कसे दूर करता येतील याच्या व्यावहारिक सूचना देणारं हे पुस्तक आपलं आणि आपल्या कुटुंबीयांचं आयुरारोग्य टिकवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक गृहिणीला सदैव उपयुक्त साथ देईल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours