Skip to product information
Swyampak Shodh Aani Bodh | स्वयंपाक शोध आणि बोध By Malati Karwarkar Jyotsna Vankudre | मालती कारवारकर  ज्योस्त्ना वनकुद्रे
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 146
Language: Marathi
Overview:
पाकशास्त्र आणि पाककृती या विषयाबाबत आजवर जाणवलेली एक त्रुटी-आहारविषयक विचाराचा अभाव दूर करून, पाकशास्त्र आणि आहारशास्त्र यांची सांगड घालणारं अभिनव पुस्तक !आहार आणि पोषणविषयक पारंपरिक पूर्वकल्पनांतले चुकीचे विचार व दोष दाखवून ते कसे दूर करता येतील याच्या व्यावहारिक सूचना देणारं हे पुस्तक आपलं आणि आपल्या कुटुंबीयांचं आयुरारोग्य टिकवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक गृहिणीला सदैव उपयुक्त साथ देईल.

You May Also Like