Skip to product information
Tadev Lagnam | तदेव लग्नम् लग्न करताय ? स्वत:चं ? दुस-याचं ?
धार्मिक ? रजिस्टर ? संस्कार म्हणून ? इव्हेंट म्हणून ?
साधंसं ? जंगी ? कसंही करा, पण अर्थ समजून घेऊन करा या पुस्तकाच्या मदतीनं नियोजन करा मग तुम्हीही उत्स्फूर्तपणे म्हणाल, तदेव लग्नम् हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours