Skip to product information
Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Language: Marathi

मुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात.

मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो.

मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन - हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

टगी गँग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका | Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like