Skip to product information
Tapali Vasundhara | तापली वसुंधरा by Gargi Lagoo | गार्गी लागू""
Rs. 100.00
Language: Marathi

Tapali Vasundhara | तापली वसुंधरा पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललयं, म्हणजे नेमकं काय होतंय ? कसा जन्मला पृथ्वीवरचा पहिला सजीव ? अंटार्क्टिका प्रदेशातील ओझोनच्या आवरणाला भोक कसं पडलं ? काय परिणाम होणार त्याचा ?

ध्रुवप्रदेशातील बर्फ असचं वितळत राहिलं,तरं मुंबईसारखी शहरं जलप्रलयात बुडतील-म्हणतात. खरं आहे का हे ? या सा-याचा काय परिणाम होणार आपल्यावर ? इतर सजीवांवर ?

निसर्गावर ? पर्यावरणावर ? आणि काय उपाय करु शकतो आपण हे सारं रोखायला ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा सहज सोप्या शैलीत धांडोळा घेणारे खास शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले ग्लोबल वॅार्मिंगच्या समस्येचा वेध घेणारे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

तापली वसुंधरा | Tapali Vasundhara

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like