Skip to product information
Taral Antaral |तराळ-अंतराळ By Shankarrao Kharat | शंकरराव खरात
Rs. 650.00
Pages: 503
Language: Marathi
Overview:
ही वास्तविक शंकरराव खरात यांच्या जीवनाची कथा आहे. पण त्याच बरोबर ती एक ‘स्टोरी ऑफ द अनटचेबल’ आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या समाजाची कथा आहे. एका वक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावाच्या मानसिक, सामाजिक, वैचारिक जीवनात घडत आलेल्या, चाललेल्या विकासाची ही कथा आहे. सर्व थरातील रसिक, वाचक, समीक्षक, साहितिक, विचारवंत व समाजशास्त्रज्ञ यांनी मन:पूर्वक स्वागत केलेल्या या पुरस्कारविजेत्या आत्मकथेचे हिंदीतही भाषांतर झाले आहे

You May Also Like