Skip to product information
Tathagat | तथागत  By Samar |समर
Sale price  Rs. 405.00 Regular price  Rs. 450.00
Author: Samar
Pages: 400
Publisher: Smar Prakashan
Language: marathi
Overview:
तथागत गौतम बुद्धांचे चरित्र बहुदा प्रथमच आत्मनिवेदन शैलीत लिहिलेल्या कादंबरीच्या रूपात वाचकांसमोर आले. बघता-बघता कादंबरीची पहिली आवृत्ती संपली. दुसऱ्या आवृत्तीत लेखकाने 'आनंद' या प्रकरणाची भर घातली आहे. स्वतः तथागत, त्यांची पत्नी यशोधरा, भिक्खुणी खेमा, भन्ते सारिपुत्त अशा सात प्रमुख व्यक्तिरेखा तथागतांच्या जीवनाचे वर्णन करतात, अशी कादंबरीची रचना आहे. तथागतांच्या जीवनक्रमानुसारच कादंबरी पुढे जाते. या कादंबरीत विविध ऐतिहासिक साधनांच्या आधारे समग्र बुद्धचरित्र रेखाटले आहे.

You May Also Like