Skip to product information
तत्वज्ञानाची ओळख | Tatvajnyanachi Olakh
Rs. 195.00

तत्त्वज्ञान ही ज्ञानाची सर्वात जुनी प्रणाली आहे. सभोवतीचे जग आणि स्वत:ला तसेच त्यामधील आंतरिक संबंधाला समजून घेण्याची मानवातील अतृप्त जिज्ञासा म्हणजेच तत्त्वज्ञान होय. जीवनात येणाऱ्या अनुभवांचा अर्थ लावत असताना मानवी मनात उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा न संपणारा प्रवास म्हणजेच तत्त्वज्ञान. या तत्वज्ञानाची ओळख आपण पुढील मुद्यांवरून समजुन घेऊ शकतो. पुस्तकातील महत्त्वपूर्ण मुद्दे • तत्त्वज्ञानाचे स्वरूप, अर्थ आणि व्याप्ती समजू शकेल. • तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा आणि पद्धती माहीत होतील. • तत्त्वज्ञान आणि धर्म यांमधील संबंध स्पष्ट करता येईल. • विज्ञान आणि ज्ञान यांच्या दृष्टिकोणातून तत्त्वज्ञान म्हणजे काय हे समजू शकेल. • काही महत्त्वपूर्ण तात्त्विक दर्शने. • पाश्चात्त्य आणि भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानातील फरक स्पष्ट करता येईल. • भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मूलभूत वैशिष्ट्ये सांगता येतील. • सनातन धर्मातील तात्त्विक आणि धार्मिक साहित्याचे अवलोकन. • वेद आणि त्यांचे चतुष्टयी विभाजन. • श्रुती आणि स्मृती यांच्यातील भेद, पुराण व त्यांचा इतिहास.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

तत्वज्ञानाची ओळख | Tatvajnyanachi Olakh

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like