Skip to product information
मास्टर की टू रिचेस | The Master-Key to Riches by Napoleon Hill avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ या नेपोलियन हिलच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लाखो वाचक त्याचे ऋणी आहेत. त्यांना पुस्तकातून नव्या प्रेरणेबरोबरच स्वतःला सुधारण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक दृष्टीदेखील प्राप्त होईल. अॅण्ड्यू कार्नेगी यांच्या ‘धन कमवा’ सूत्रावर आधारित ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक आजच्या सर्वोच्च व्यावहारिक यशाच्या तत्त्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन करते.

जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य अशा शेकडो माणसांच्या यशाच्या अद्भुत अनुभवावर रचलेले हे तत्त्वज्ञान तुम्हाला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कशा रीतीने यश संपादन करायचे असते ते दाखवून देईल. श्रीमंतीकडे नेणारा एकमेव हमखास मार्ग आहे आणि तो केवळ ज्यांच्याकडे ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ आहे त्यांनाच प्राप्त होईल. हिलने सांगितलेल्या तत्त्वांचे इथे तपशीलवार वर्णन केलेले आहे.

उत्कंठावर्धक नवीन जगाचे दरवाजे उघडू शकणारे हे उत्कृष्ट साधन आहे. या असामान्य पुस्तकामध्ये ते तुम्हाला देऊ केले आहे. तुमच्या भल्यासाठी तुमचे जीवन बदलून टाकणारे असे हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Master-Key to Riches | द मास्टर की टू रिचेस

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like