Skip to product information
थोरांचे बालपण | Thoranche Balpan by Shankar Karhade avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Language: Marathi

‘मोठी माणसं लहानपणीही मोठीच होती की काय? अशी शंका थोर माणसांच्या थोरपणाच्या गोष्टी ऐकताना लहान मुलांच्या मनात येते. खरंतर लहानपणी कुणीची मोठे नसते; पण मोठेपणाची बीजे मात्र लहानपणीच अंकुरतात.

प्रामाणिकपणा, सेवाभाव, मातृप्रेम, सत्यनिष्ठा, मानवतर, अहिंसा, नि:स्वार्थीपणा, स्वावलंबन असे अनेक गुण लहानपणापासून अनेक थोर व्यक्तींमध्ये अंकुरलेले दिसतात. लहान मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी जगभरातील अनेक थोर पुरुषांच्या बालपणातील प्रेरक प्रसंग या पुस्तकात गोष्टीरुपाने मुलांना समजतील अशा भाषेत सांगितले आहेत. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, साधे गुरूजी, राणी लक्ष्मीबाई, मार्टिन ल्युथर किंग, डॉ.

सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी थोर माणसे लहानपणी कशी होती, हे वाचायला कुणाला आवडणार नाही? गोष्ट सांगतानाच मुलांवर योग्य संस्कार करणारे एक संग्राह्य पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Thoranche Balpan | थोरांचे बालपण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like