Skip to product information
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Overview:
थोरले शाहू महाराज ह्यांचे चरित्र हे चरित्र सातारकर महाराजांचे चिटणीस मल्हार रामराव यांनी दुसरा शाहूराजे यांच्या आज्ञेवरून लिहिले. मल्हार रामराव व त्यांचे पूर्वज हे मोठे हुद्देदार असून महाराजांच्या अतिनिकट वागणारे असल्यामुळे सर्व कागदपत्र त्यांच्या ताब्यात होते व परंपरागत आतील बारीक बारीक माहितीही इतरांपेक्षा त्यांस विशेष होती. त्या सर्वांच्या आधारे त्यांनी शककर्ते शिवाजी महाराज यांजपासून तो दुसरे शाहूराजे यांच्या अखेरीपर्यंत हा चरित्ररूपी इतिहास लिहून ठेवला. त्यातील हे थोरले शाहू महारांजे चरित्र होय. शाहू महाराजांचा संयमी, न्यायप्रिय, सर्वसमावेशक स्वभाव; कैदेतून सुटल्यावर साम्राज्य उभे करण्याची त्यांची दूरदृष्टी; दरबारातील निर्णय, राजकीय आव्हाने, सरदारांचे स्वार्थ, आणि मराठा साम्राज्याला घडवणारी अंतर्गत राजकारण हे सर्व यात दस्तऐवजाधारित स्वरूपात मांडलेले होते. ते सर्व काशिनाथ नारायण साने यांनी अनेक प्रतींवरून शुद्ध करून अर्थ-निर्णायक, विचिकित्सक आणि अवांतर माहितीच्या विपुल टिपणांसह हे चरित्र लिहिलेलं असून, थोरले शाहू महाराजांचे दर्शन घडवणारा, दुर्मिळ इतिहास उजेडात आणणारा आणि ज्ञान, नेतृत्व व परंपरेचा वारसा सांगणारा असा हा अमूल्य ग्रंथ आज वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available