Skip to product information
Trikalvedh | त्रिकालवेध by Kumar Ketkar | कुमार केतकर""
Sale price  Rs. 293.00 Regular price  Rs. 325.00
Language: Marathi

कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ.

भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा ‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात.

हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

त्रिकालवेध | Trikalvedh

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like