Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं… १. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग २. प्रतिकार शक्ति कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी ३. करोनाकाळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस ४. करोनाकाळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार… मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours