Skip to product information
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
मिथिलेतील बालपण, लक्ष्मणाशी विवाह, अयोध्येच्या राजप्रासादातील पहिलं पाऊल, प्रपंचाची सुरुवात, लक्ष्मणान वनवास आणि उमिलेचा अयोध्येतील एकांतवास, लक्ष्मणास चौदा वर्षानंतर प्रपंचाची नवी सुरुवात, दोन मुलांचा जन्म चंद्रकांत आणि अंगदीया या नगरांतील वृद्धापकाळ... हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती?
तिचं विचारविश्व कसं होतं? हे उलगडणारी कादंबरी !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours