Skip to product information
उत्कृष्ट सूत्रसंचालन | Utkrushta Sutrasanchalan by Sarang Takalkar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Language: Marathi

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय? पण सूत्रसंचालन म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याची पूर्वतयारी या गोष्टी माहीत आहेत?

नाही ना, मग 35 हजार प्रतींची विक्रमी विक्री होणारं हे पुस्तक फक्त तुमच्यासाठीच! सुधारित आवृत्तीत वाचा आर.जे.

ची माहिती देणारे प्रकरण, भाषणाचे व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि उपयुक्त काव्यपंक्ती, सुविचार, शायरी फक्त तुमच्यासाठी… हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Utkrushta Sutrasanchalan | उत्कृष्ट सूत्रसंचालन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like