Skip to product information
Uttarvahini Narmada Parikrama Aani Dattasthan| उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आणि दत्तस्थान By Omkar Vartale| ओंकार वर्तले
Rs. 230.00
Pages: 95
Language: Marathi

नर्मदे हर SS !! उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही तशी दोन ते तीन दिवसांची परिक्रमा अंतरही थोडेसेच; पण अतिशय पवित्र अशी ही परिक्रमा चैत्र महिन्यातच अनेक भाविक ही परिक्रमा पूर्ण करतात. एक विलक्षण अनुभव पदरी पडत असतो अशी बऱ्याच जणांना प्रचिती आली आहे. गुजरात राज्यात केली जाणारी ही परिक्रमा अनेक भाविक पायी करतात, शिवाय याच्या जवळच असलेल्या काही दत्तस्थानांचेही दर्शन घेतात. या दत्तस्थानांमध्ये गरुडेश्वर, नारेश्वर, भालोद, अनसूया तीर्थ, कुबेर भंडारी ही एकदा तरी अनुभवावी अशीच आहेत. नर्मदेच्या तीरावरती असलेल्या या ठिकाणांचा महिमा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवावा असाच आहे. खूप भारावलेले वातावरण असते. या छोट्याशा परिक्रमेत ती अद्भुत चुणूक आपल्याला पाहायला मिळते. उत्तरवाहिनीचा हा सारा प्रवास आणि या दरम्यान भेटलेली माणसे, आश्रम, परिक्रमावासी, गावे, संस्कृती, नर्मदामैय्याचे पात्र हे सारे या पुस्तकात तुम्हाला अनुभवायला मिळेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Uttarvahini Narmada Parikrama Aani Dattasthan| उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आणि दत्तस्थान By Omkar Vartale| ओंकार वर्तले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like