Skip to product information
Vakyakosh - Bhag 1 | वाक्यकोश - भाग १ by W. K. Lele | वा. के. लेले""
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Author: W. K. Lele
Language: Marathi

रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये : * गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे.

I Hope the train comes (= will come) in a couple of minutes. * तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. I Have been meaning to meet you for the last four days. * तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. She turned/switched the TV on and started watching programmes. * तू किती संगणक विकलेस ?

एकही नाही. ‘How many computers did you sell ?’ ‘None.’ * विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. Vimal has no plans to get married at present. * तिने जेमतेम गाडी पकडली. She only just caught train. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

वाक्यकोश - भाग १ | Vakyakosh - Bhag 1

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like