Skip to product information
Sale price
Rs. 188.00
Regular price
Rs. 250.00
वामनाचे चौथे पाऊल तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून , चौथे पाऊल कुठे ठेवू , असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता . नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे . अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध . पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही . या आहेत माणसाच्या कथा . फार तर , उद्याच्या माणसाच्या म्हणा .
Pickup available at HO
Usually ready in 24 hours