Skip to product information
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
आजच्या प्रदूषित वायूमंडळाच्या युगात संपूर्ण निसर्गच मानवाचा वैरी होत आहे. या पार्श्वभूमीवर वास्तू, योग, ज्योतिष संगीत व आयुर्वेद ही भारतीय पंचमहाशास्त्रेच आधुनिक मानवाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. या शास्त्रांमुळे तत्त्व, उर्जा, दिशा, देवता, प्रहर आणि ग्रह या सहा अंगानी संपूर्ण निसर्गाशी एक नवे नाते प्रस्थापित करून सुख समृद्धीचे वरदान प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours