Skip to product information
|| वास्तू महाविज्ञान || | Vastu Mahavidnyan
Sale price  Rs. 285.00 Regular price  Rs. 380.00
Pages: -
Language: Marathi

वास्तुशास्त्र हा फार प्राचीन विषय असला तरी अलीकडच्या काळात त्याच्या प्राचारासाठी अनेक अभ्यासक प्रयत्नशील आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे त्यांनी लिहिलेले वास्तू महाविज्ञान हे पुस्तक प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. देव आणि दैव या अशास्त्रीय भाषेत अडकून पडलेल्या वास्तुशास्त्र या विषयास वैज्ञानिक आयाम देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विज्ञान, ज्योतिषशास्त्र आणि योगशास्त्र यांचा वास्तुशास्त्रात सापडणाऱ्या मूळबीजांचा संदर्भ घेऊन या तर्कशुद्ध व मानवजातीस उपकारक ठरणाऱ्या शास्त्राचा वेलू गगनावेरी नेण्यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणजे हे लेखन होय अशा शब्दांत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी लेखनाचा उद्धेश मांडला आहे..

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

वास्तू महाविज्ञान| Vastu Mahavidnyan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like