Skip to product information
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
या पुस्तकामधील सर्व लेख विज्ञान हा अभ्यासाचा विषय नसलेल्या परंतु सुशिक्षित अशा सामान्यजनांसाठी लिहिले असले तरी विज्ञान याविषयी कुतूहल असणार्यांना व विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. आजच्या विज्ञानप्रधान संस्कृतीमध्ये जीवनाच्या अनेकाविध प्रश्नांकडे शास्त्रीय दृष्टीने पाहण्याची बुद्धी सर्वांना व्हावी व ज्ञाननिष्ठ विचारसरणी त्यांनी आत्मसात करावी, हा या पुस्तकाचा हेतू आहे.
डॉ. आनंद दामले हे विज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
त्यांनी वेळोवेळी, प्रसंगानुरूप लिहिलेले हे विज्ञान लेख आपली विज्ञाननिष्ठा वाढविणारे व प्रेरणा देणारे आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours