Skip to product information
Vichar tar Karal? | विचार तर कराल ? by Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर""
Rs. 300.00
Pages: 159
Language: Marathi

Vichar tar Karal? | विचार तर कराल ? प्लँचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा. अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा ऑक्टोपस - शोषण करणारा. या लेखनात पानोपानी आहेत त्यावर आरपार प्रकाशझोत. पण त्याचबरोबर आहे अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे एक निखळ प्रामाणिक आवाहन. राजकीय आणीबाणीपेक्षा अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड.

बंधने जाणवत असली की, माणूस त्याविरुद्ध लढावयास उभा राहतो. परंतु, बंधनातच प्रतिष्ठा, धन्यता वाटू लागली तर ? विचारस्वातंत्र्याचे आत्मत्वच हिरावून घेणा-या धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात. एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे. हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे घोँघावत आहेत. मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे. आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता.

आपला आपण स्वतःशीच शोध घ्या. बुद्धीला कौल लावा. मूल्यभावनेला प्रतिसाद द्या. आव्हानाला सामोरे जाणा-या लोकयात्रेत सामील व्हा.. कारण - माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात. आणि माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vichar tar Karal | विचार तर कराल By Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like