Skip to product information
Vicharana shant kase karave | विचारांना शांत कसे करावे By Nick Trenton | निक ट्रेंटन
Rs. 250.00
Pages: 176
Language: Marathi

नकारात्मकतेला तुमची सगळी ऊर्जा शोषून घेऊ देऊ नका, कारण नकारात्मकता तुम्हाला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहू देत नाही. विचारांच्या गोंधळाने भरलेलं आणि सतत धावणारं मन हे दुःखाचं मोठं कारण असतं. त्यामुळे आपल्या समोर असलेल्या संधी आपल्याला दिसत नाहीत. अशा वेळी आयुष्य नव्या शक्यतांनी भरलेलं वाटण्याऐवजी ते धोक्यांनी वेढलेलं वाटू लागतं. चला हे बदलू या. आत्ता या क्षणी ! हे पुस्तक तुमच्या मनाला नवी दिशा देईल. विचारांवर नियंत्रण मिळवण्याचं आणि मानसिक सवयी बदलण्याचं व्यावहारिक मार्गदर्शन करेल. आपल्या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा शांत, स्पष्ट आणि सक्षम आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.

या पुस्तकात भावनांना हाताळण्याचे सोपे मार्ग आपल्या खऱ्या चिंता आणि भीती समजून घेण्याचे उपाय दैनंदिन आयुष्यात वापरता येतील अशा सोप्या कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) तंत्रांचा वापर मानसिक गोंधळ आणि नकारात्मकतेशी सामना करण्यासाठी सिद्ध तंत्रे चिंता, अति विचार किंवा भीती नसलेले शांततापूर्ण दिवस कसे अनुभवता येतील

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vicharana shant kase karave | विचारांना शांत कसे करावे By Nick Trenton | निक ट्रेंटन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like