Skip to product information
विकल्प आणि इतर कथा | Vikalpa aani itar katha
Rs. 195.00
Pages: -
Language: Marathi

नारायण धारप यांच्या अप्रकाशित कथांचा संग्रह ! ‘विकल्प’ ही कथा भीतीच्या गूढ अरण्यात नेते, तर ‘चिंतामणी वय १०, शोधताना !’ या कथेतून फँटसीचा निराळाच आविष्कार घडतो. नर्मविनोदी, मिश्कील शैलीतली ‘शमसो’ ही दीर्घकथा धारपांच्या नेहमीच्या कथांपेक्षा वेगळी ठरते. तर ‘भीती एक अभ्यास’ ही कथा भीतीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देते. तसंच या संग्रहात ‘काळरात्र’ आणि ‘काळा डुईड’ या धारपांनी अनुवादित केलेल्या कथाही समाविष्ट केल्या आहेत. धारपांच्या लेखनाचा व्यापक आवाका दर्शवणाऱ्या, आजही ताज्या वाटणाऱ्या कथांचा संग्रह… विकल्प आणि इतर कथा

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विकल्प आणि इतर कथा | Vikalpa aani itar katha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like