Skip to product information
विवर्त | Vivart
Rs. 30.00
Pages: 100
Language: Marathi

व्यतीत’ नंतर उच्चारलेला ‘विवर्त’ हा पुढचा शब्द आहे. या संग्रहातील कवितांमधून मुख्यतः नेणिवेतील स्त्रीत्व व्यक्त झालेले आहे. रुजणे, वाढणे, झिजणे, उखडणे या अस्तित्त्वाच्या अपरिहार्य संदभर्भातून ‘झाड’ ही आदिबंधात्मक प्रतिमा या कवितेत वारंवार येते ती यामुळेच. या कवितेची भाषा अनुभव जसाच्या तसा पोहोचवणारी, थेट भिडणारी अशी आहे. स्वाभाविकच तिला आविष्कारासाठी पौराणिक संदर्भ, विज्ञान-प्रतिमा किंवा आधुनिक राजकीय-सामाजिक संकल्पनांची आवश्यकता राहत नाही. मात्र व्यक्तीचे जीवन व्यापून असणाऱ्या, दैनंदिन अनुभवाच्या अगदी साध्यासाध्या गोष्टी विलक्षणपणे प्रतिमारूप होऊन जातात. ‘व्यतीत’ मध्ये प्रकटलेले वेगळेपण कायम ठेवून ही कविता गेल्या दहा वर्षांत अधिक खोल व गंभीर होत गेलेली आहे. – वसंत आबाजी डहाके

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

विवर्त | Vivart

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like