Skip to product information
विविध खेळ आणि नियम | Vividh Khel ani Niyam by Shekhar Sirsath Kalpana Zarikar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Language: Marathi

अनेक क्षेत्रांपैकी एक प्रचलित आणि आवडीचे क्षेत्र म्हणून खेळ या क्षेत्राकडे पाहिले जाते. सशक्त शरीरासाठी भोजनाइतकेच व्यायाम वा खेळाला महत्त्व आहे. मात्र खेळांचे काही नियम असतात.

त्या नियमांनी खेळ खेळले गेले तर खेळाचे योग्य परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्याबरोबर खेळावर आपले प्रभुत्व कायमस्वरूपी टिकून राहते. या पुस्तकात वेगवेगळ्या खेळांचे नियम, इतिहासाच्या मनोरंजक बाबींसहित प्रस्तुत करण्यात आले आहे.

या पुस्तकात खेळांच्या नियमांच्या स्पष्टतेवर विशेष लक्ष दिले आहे. खेळांची क्रीडांगणे आणि त्यांच्या साधनसामग्रीची चित्रेही उपयोगी ठरतील. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vividh Khel Aani Niyam | विविध खेळ आणि नियम

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like