Skip to product information
Vyakta avyaktachya madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर by Asavari Kakade | आसावरी काकडे""
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: -
Language: Marathi

कविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात ती साकारते पुन्हापुन्हा - तो असतो तिचा नवा जन्म.

कवितेचे हे जन्म... विलय... नवे जन्म...

म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर | Vyakta avyaktachya madhyasimevar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like