Skip to product information
व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध | Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh by Osho avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Author: Osho
Language: Marathi

धावपळीच्या जीवनाशी परमात्म्याचा शोध घेण्याशी कोणताही विरोध नाही. खरं म्हणजे धावपळीच्या जीवनात परमात्म्यासाठी वेगळा वेळ काढण्याची काही गरजच नाही.

तुमच्या धावपळीच्या जीवनात, सगळं काही करण्यात – मग तुम्ही दगड फोडत असाल, घर बांधत असाल, फॅक्ट्री, कारखाना चालवत असाल, घरी स्वयंपाक करत असाल, कपडे शिवत असाल, वीणा वाजवत असाल, चित्र काढत असाल- काहीही करा – त्या करण्याने परमात्म्याचा शोध घ्यायला विरोध होत नसतो. कारण परमात्म्याचा शोध घेणं म्हणजे वेगळं काही करायचं नसतं. ती एक नवीन अॅक्शन नसते.

परमात्म्याचा शोध एक कॉन्शसनेस आहे, एक चेतना आहे, अॅक्ट नाही, डुईंग नाही. – ओशो हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Vyasta Jeevanat Ishwaracha Shodh | व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like