प्रस्तुत पुस्तकात व्यवस्थापनाची ओळख - अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाचे महत्त्व, कार्य व व्याप्ती, व्यवस्थापन प्रक्रिया, व्यवस्थापनेची सामाजिक जबाबदारी, आधुनिक व्यवस्थापनेतील विचारप्रणाली, नियोजन व निर्णय प्रक्रिया, संघटनेची बांधणी, संघटन रचना व प्रकार, प्रकल्प संघटन, समूह संघटन, नेटवर्क संघटन; अभिप्रेरणा - व्याख्या, अर्थ, अभिप्रेरणेचा सिद्धांत, व्यवस्थापनातील नवीन विचारधारा; यात ज्ञान व्यवस्थापन, प्रमंडळ सरकार, व्यवस्थापन बदल, नेतृत्व- नेतृत्व : व्याख्या आणि अर्थ, वैशिष्ट्ये, महत्त्व, निर्देशन- निर्देशन/संचालन, संचालनाचे महत्त्व, चांगल्या आदेशाची वैशिष्ट्ये, समन्वय- समन्वय : अर्थ आणि व्याख्या, गरज/आवश्यकता, समन्वयाची तत्वे, तंत्रे, नियंत्रण - नियंत्रण : अर्थ आणि व्याख्या, स्वरूप, संघर्षाचे व्यवस्थापन, मुल्याधिष्ठीत व्यवस्थापन इत्यादी मुलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours