Skip to product information
Vyayamsutra
Rs. 80.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
सनत्कुमान पुंडलीकISSA Fitness professional (personal training and nutrition)सनत्कुमार यांनी अनेक वर्तमान पत्रांसाठी व्यायाम व संतुलित आहार यांवर २०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. त्यांनी शरीरसौष्ठवाच्या अनेक उपक्रमांसाठी आदर्श प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच ते व्यक्तिगत व्यायाम प्रशिक्षक आणि आहारतज्ञ म्हणून मागील १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.सनत्कुमार हे मानसिक प्रबलता आणि संतुलित आहर या विषयांवर ६ वर्षांपासून व्याख्यानाचा उपक्रम राबवत आहेत हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like